Random Video

Anvay Naik - Rashmi Thackeray यांच्यात जमिनीचा व्यवहार | Kirit Somaiya | Maharashtra News

2021-09-13 3,918 Dailymotion

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा सवाल उपस्थित केला आणि लगोलग पत्रकार परिषद घेत, उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले... अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेय... याच अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे तसंच आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा रवींद्र वायकर यांनी जमिन खरेदी केली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय... या व्यवहाराची शहानिशा करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पत्र लिहिलंय... कुणीतरी आपल्याला हे ७-१२ चे उतारे पाठवल्याचं किरीट सोमय्या यांनी या पत्रात म्हटलंय.... तर किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात रायगडच्या पोलिस अधीक्षकांनाही पत्र लिहलंय... म्हणजेच सोमय्या यांच्याकडेही या व्यवहाराचा ठोस पुरावा नाही. असं असताना त्यांनी लगोलग पत्रकार परिषद घेतली हे विशेष .. ते ही अर्णब गोस्वामी यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला .

#lokmat #AnvayNaik #RashmiThackeray #KiritSomaiya #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat